जिवनाला पहा चांगल्या दृष्टीने मन होईल सुंदर आत्म सृष्टीने जिवनाला पहा चांगल्या दृष्टीने मन होईल सुंदर आत्म सृष्टीने
एकटेपणात जगण्याची वाटे अनाठायी मजला भिती एकटेपणात जगण्याची वाटे अनाठायी मजला भिती
दुःखाचे डोंगर आता माझे घर झाले आयुष्यभराचे सोबती झाले दुःखाचे डोंगर आता माझे घर झाले आयुष्यभराचे सोबती झाले
तुझ्यासोबत बोबडे बोल बोलण्यास मी येऊ का तुझ्यासोबत बोबडे बोल बोलण्यास मी येऊ का
माणूस बनवताना देवाच्या मनात नेमके होते तरी काय माणूस बनवताना देवाच्या मनात नेमके होते तरी काय
जगरहाटी मी सैरभैर जाहलो खरे 'स्व'रूप शोधण्यास धाव-धाव धावलो जगरहाटी मी सैरभैर जाहलो खरे 'स्व'रूप शोधण्यास धाव-धाव धावलो